एक्स्प्लोर
Pune Airport : पुणे विमानतळावर महिला प्रवाशाकडून 20 लाखांचं सोनं जप्त : ABP Majha
दुबईहून स्पाईसजेट फ्लाइटने पुण्यात आलेल्या एका महिला प्रवाशाकडून २० लाख रुपयांचे ४२३ ग्रॅम सोने कस्टम विभागानं जप्त केलंय. या प्रकरणी ४१ वर्षीय महिलेविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या महिलेनं तिच्या शरीरात काही वस्तू लपवून आणल्याचा संशय कस्टम विभागाला आला. कस्टम विभागाच्या अधिकाऱ्यांनी तिची रुग्णालयात एक्स रे तपासणी केली असता, तिच्या शरीरात ४२३ ग्रॅमच्या सोन्याची पेस्ट असलेल्या दोन पांढऱ्या कॅप्सूल आढळून आल्या. कस्टम विभागाकडून पुढील तपास करण्यात येत आहे.
पुणे
माझा पुतण्या आज ना उद्या पंतप्रधान होईल; फडणवीसांच्या काकांना विश्वास, नेमकं काय म्हणाले?
Food Safety : फळं भाज्यांवरील 99% कीटकनाशके हटवणारे 'Sophab' द्रावण; पुण्यातील शास्त्रज्ञांचं संशोधन
राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलिनीकरणावर शरद पवारांचं मोठं भाष्य; काय म्हणाले?
SIR Form Pune Update : भाजप नगरसेविकेच्या कार्यालयात भरून घेतले जातायत फॉर्म
Maval Visapur Patan Landslide : आनंद देणाऱ्या निसर्गाचा प्रकोप; मावळच्या 'पाटण'वर काळाची झडप
आणखी पाहा






















