![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/Premium-ad-Icon.png)
Pune Visarjan : पुण्यातील वृद्धेश्वर सिद्धेश्वर घाटात गणपती विसर्जनासाठी प्रशासनाकडून तयारी
पहिले मानाचे पाच गणपती मिरवणुकीत सहभागी झाल्यानंतर श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंडळ साडेचार वाजता विसर्जन मिरवणुकीत सहभागी होणार आहे. तर अखिल मंडई, राजराम मंडळ, भाऊ रंगारी आणि बाबू गेनू मंडळं संध्याकाळी ७.३० नंतर विसर्जन मिरवणुकीत सहभागी होतील. त्यामुळे गेली अनेक वर्षे सुरु असलेला विसर्जन मिरवणुकीचा क्रम बदलणार आहे. गेली काही वर्षे विसर्जन मिरवणुक लांबत चालल्यान् काही मंडळांना विसर्जन मिरवणुकीत सहभागी होण्यास मध्यरात्र उलटून जाते. मागील वर्षी तर दगडूशेठ हलवाई गणपतीला विसर्जन मिरवणुकीत सहभागी होण्यास दुसरा दिवस उजाडला होता. काही मंडळांनी अलका चौकात जास्त वेळ ठाण मांडल्यानं रांगेत पाठीमागे असलेल्या गणेश मंडळांमधे असंतोष वाढत जाऊन तणावाची परिस्थिती निर्माण झाली होती. ती टाळण्यासाठी पोलिसांना गणेश मंडळांकडून शिस्तीचं पालन होईल याची खबरदारी लागणार आहे.
![Majha Vitthal Majhi Wari : वैष्णवांचा महामेळा आज पुण्यात मुक्कामी](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/06/30/8d52d345044234f4181638a571a417c01719732268480719_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=470)
![Alandi Palkhi : संत ज्ञानेश्वर माऊली पालखी सोहळ्यासाठी अलंकापुरी सजली](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/06/29/f8a469186efb60004837cfac9791b5061719638851725719_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=100)
![Pune Tanker Accident : पुण्यात अल्पवयीन मुलाकडून पुन्हा अपघात; प्रत्यक्षदर्शीने सांगितला थरार](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/06/29/3f40aaef31d58f5d23f335afeefc4acc1719632315081719_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=100)
![Pune Tanker Accident : अल्पवयीन मुलानं टँकर चालवत चौघांना उडवलं, पुण्यात चाललंय काय?](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/06/29/989b934ccdeb7b9070e0210feb8332731719628610244719_original.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=100)
![Dehu Gaon Palkhi : संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे प्रस्थान; मंदिराला फुलांची सजावट](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/06/28/b599d92a1a08a7b53dc13f6396b0460a1719553108623719_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=100)
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)