एक्स्प्लोर
TET Paper Leak प्रकरणात अडकलेली GA Technologies बद्दल संपू्र्ण माहिती
राज्यातील अनेक परिक्षा घेण्याची जबाबदारी असलेली जी ए टेक्नॉलॉजीज नावाची कंपनी आणि आणि या कंपनीचे वरिष्ठ अधिकारी पेपरफुटीच्या अनेक प्रकरणांमधे सहभागी असल्याच आता उघड झालय. आश्चर्य म्हणजे बेंगलोरमधे मुख्य कार्यालय असलेल्या या कंपनीच्या ग्राहकांमधे महाराष्ट्र राज्य शिक्षण परिषदेबरोबरच अनेक मल्टी नॅशनल कंपन्या आणि सरकारी संस्थांचा समावेश आहे. अनेक देशांमधे काम करणारी ही कंपनी सुरुवातीपासूपच वादग्रस्त ठरलीय तरीही या कंपनीला इतक मोठे क्लाएंट मिळतायत हे आश्चर्यच आहे.
पुणे
Laxman Hake Pune : 1 सप्टेंबरला ओबीसींना मुंबईत येण्याचं आवाहन, सरकारने फसवलंय म्हणत हाकेंचा हल्लाबोल!
Sinhagad Fort 'किल्ले सिंहगड' ॲप नोंदणी द्वारेच मिळणार गडावर प्रवेश; एआय कॅमेऱ्यांची राहणार करडी नजर
Pawar Family Special Report : बारामतीकडे लक्ष द्या, बारामतीकरांनी थेट लिहलं पवार कुटुंबाला पत्र
पावसाचं पॅटर्न बदललं? जुलैमध्ये धो धो कोसळला, ऑगस्टमध्ये गायब; पुढे काय, हवामान विभागाची A टू Z माहिती
Anand Dave Pune : श्रीमंत दगडूशेठ गणपतीची मूर्ती थेट शनिवार वाड्यात बसवा सगळे प्रश्न सुटतील
आणखी पाहा

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion




















