एक्स्प्लोर
Osho Aashram : ओशो आश्रमातील भुखंडाच्या विक्रीला परवानगी नाही, धर्मादाय सहआयुक्तांचा निर्णय
पुण्यातील ‘ओशो आश्रमातील भुखंडाच्या विक्रीला परवानगी नाकारण्यात आलीय. धर्मादाय सहआयुक्तांकडून हा निर्णय घेण्यात आलाय. १०७ कोटींचा व्यवहार होणार होता. मात्र आता हा व्यवहारही स्थगित करण्यात आलाय. या भूखंडांची उद्योगपती राहुल बजाज यांच्या कुटुंबाच्या विश्वस्त मंडळाला विक्री होणार होती. या विक्री व्यवहारास दिवंगत आध्यात्मिक गुरू ओशोंच्या शिष्यांच्या एका गटाचा तीव्र विरोध आहे.
पुणे
Makarand Anaspure : सैफवरील हल्ला ते जातीचं राजकारण; मकरंद अनासपुरे भरभरुन बोलले...
Fatima Shaikh:फातिमा शेख एक कल्पोकल्पित पात्र,दिलीप मंडल यांच्या वक्तव्यावर मिलिंद आव्हाड म्हणाले...
Ajit Pawar PC : Dhananjay Munde ते Walmik Karad , अजितदादांची पहिली पत्रकार परिषद ABP Majha
Pune : 5 जानेवारीला Sharad Mohol हत्येला वर्ष,हत्येचा बदला घेण्यासाठी दोघांचं प्लॅनिंग;पोलिसांची अटक
Manoj Jarange Pune : जर धनंजय मुंडेचं पोट भरलं नसेल तर..आता आमचा नाईलाज आहे..-जरांगे
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
निवडणूक
पुणे
विश्व
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement