एक्स्प्लोर
Leopard Special Report : मालेगावात पठ्ठ्यानं बिबट्या पकडला !
Leopard Special Report : मालेगावात पठ्ठ्यानं बिबट्या पकडला ! तुमच्या समोर बिबट्या आला तर तुम्ही काय कराल? भितीने बोबडी वळेल ना. पण नाशिकच्या मालेगावात एका चिमुरड्याने बिबट्याला पकडलंय.. एकीकडे बिबट्या जेरबंद झालाय तर दुसरीकडे पुण्यातील राजीव गांधी प्राणी संग्रहालयातून एक बिबट्या गायब झालाय. कुठे गेलाय? प्राणी संग्रहालायतच आहे की बाहेर गेलाय? याचा शोध सध्या सुरु आहे. पाहूया आजच्या दिवसातल्या या दोन घटनांवरचा एक स्पेशल रिपोर्ट..
आणखी पाहा
Advertisement
Advertisement



















