एक्स्प्लोर
Kirti Shiledar Passes Away: संगीत रंगभूमीवरील ज्येष्ठ गायिका आणि अभिनेत्री कीर्ती शिलेदार यांचं निधन
संगीत रंगभूमीवरील ज्येष्ठ गायिका आणि अभिनेत्री कीर्ती शिलेदार यांचं निधन झालंय. वयाच्या सत्तराव्या वर्षी पुण्यातील रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. गेले काही दिवसांपासून त्यांची तब्येत खालावली होती. आज पहाटे उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. संगीत रंगभूमीवरील त्यांचं योगदान मोठं राहिलेलं आहे. 2018 साली त्या अखिल भारतीय नाट्य संमेलानाच्या अध्यक्षही राहिलेल्या होत्या.
पुणे
Pawar Family Special Report : बारामतीकडे लक्ष द्या, बारामतीकरांनी थेट लिहलं पवार कुटुंबाला पत्र
पावसाचं पॅटर्न बदललं? जुलैमध्ये धो धो कोसळला, ऑगस्टमध्ये गायब; पुढे काय, हवामान विभागाची A टू Z माहिती
Anand Dave Pune : श्रीमंत दगडूशेठ गणपतीची मूर्ती थेट शनिवार वाड्यात बसवा सगळे प्रश्न सुटतील
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : मुलींना मांडीवर बसवतो, कानात मंत्र फुकतो, स्वप्नील लांडेंची भयंकर कारनामे
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : महिला पाय धुवून पाणी पितात, पुण्याच्या बाबाचं वास्तव
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
बातम्या
महाराष्ट्र
राजकारण
शिक्षण

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion




















