एक्स्प्लोर
Pune : कोरोना काळात महाविकास आघाडी जनतेच्या जीवाशी खेळत होती : किरीट सोमय्या
भाजप नेते किरीट सोमय्या आज पुन्हा पुण्यात दाखल. पुणे महानगरपालिकेच्या पायऱ्यांवर भाजपकडून त्यांचा सत्कार करण्यात येणार होता परंतु पोलिसांकडून परवानगी मिळाली नाही. सत्कार करायचा असेल तर हॉल किव्हा बंद ठिकाणी करावा असं पुणे पोलिसांचं म्हणणं आहे. किरीट सोमय्यांनी पुण्यात पोहोचताच " कोरोना काळात महाविकास आघाडी जनतेच्या जीवाशी खेळत होती" असं वक्तव्य केलं आहे.
Tags :
Pune News BJP Pune शिवसेना Kirit Somaiya किरीट सोमय्या संजय राऊत पुणे महापालिका Kirit Somaiya News BJP Pune Bjp Bjp News Kirit Somaiya Latest News Kirit Somiaya संजय राऊत शिवसेना किरीट सोमय्या Kirit Somaiya Attacked Kirit Somaiya Pune Kirit Somaiya Attack Kirit Somaiya Shivsena Kirit Somaiya Felicitation Jagdish Mulik Kirit Somaiya In Pune Kirit Somaiya Pune News Kirit Somaiyaपुणे
Mahapalikecha Mahasangram Pimpri Chinchwad : वाहतूक कोंडीवर काय म्हणतातयेत पिंपरी-चिंचवडकर?
Anjali Damania : पुणे मुंढवा जमीन प्रकरणातील जमिनीवर थेट अजित पवारांचाच डोळा? अंजली दमानियांचा आरोप
Mahapalikecha Mahasangram Pune : नव्या लोकप्रतिनिधींकडून पुणेकरांना कोणत्या अपेक्षा
Pune Pashan Leopard News : पुण्यातील पाषाण - सुतारवाडी भागात बिबट्याचा संचार, नागरिकांमध्ये भीती
Pune Bibtya News Mangesh Tate : पुण्यातल्या औंधमध्ये दिसलेला बिबट्या की AI वीडियो?
आणखी पाहा























