एक्स्प्लोर
Ganesh Visarjan 2021 : पुणेकरांना नियम नाहीत? तुळशीबाग गणपतीच्या विसर्जनाला शेकडोंची वाजत-गाजत मिरवणूक
Ganesh Visarjan : दहा दिवस मुक्काम केल्यानंतर आज गणपती बाप्पाचं विसर्जन केलं जाणार आहे. आज कोरोनाचे नियम पाळत अनंत चतुर्दशी दिवशी बाप्पाचं वाजत गाजत विसर्जन केलं जाणार आहे. पुढच्या वर्षी लवकर या म्हणत बाप्पाला निरोप दिला जातो. मात्र कोविडच्या नियमांमुळं यंदाही विसर्जन मिरवणुकीचा उत्सव गर्दी टाळूनच केला जाणार आहे.
पुणे
Mahapalikecha Mahasangram Pimpri Chinchwad : वाहतूक कोंडीवर काय म्हणतातयेत पिंपरी-चिंचवडकर?
Anjali Damania : पुणे मुंढवा जमीन प्रकरणातील जमिनीवर थेट अजित पवारांचाच डोळा? अंजली दमानियांचा आरोप
Mahapalikecha Mahasangram Pune : नव्या लोकप्रतिनिधींकडून पुणेकरांना कोणत्या अपेक्षा
Pune Pashan Leopard News : पुण्यातील पाषाण - सुतारवाडी भागात बिबट्याचा संचार, नागरिकांमध्ये भीती
Pune Bibtya News Mangesh Tate : पुण्यातल्या औंधमध्ये दिसलेला बिबट्या की AI वीडियो?
आणखी पाहा























