एक्स्प्लोर
Visapur Fort : विसापूर किल्ल्यावर मद्यपान करत हुल्लडबाजी, शिवप्रेमींनी शिकवला धडा
पुण्यातील विसापूर किल्ल्यावर मद्यपान करणाऱ्या हुल्लडबाजांना शिवप्रेमींनी चांगलाच धडा शिकवलाय. शिवप्रेमींनी या हुल्लडबाजांनी केलेल्या चुका वधवुन घेत त्यांना उठा-बशा काढायला लावल्या. या हुल्लडबाज तरुणांचा व्हीडिओही बनवण्यात आला. या पुढे अशी चूक होणार नाही असा माफिना देत या तरुणांनी आपली सुटका करुन घेतली.
पुणे
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : मुलींना मांडीवर बसवतो, कानात मंत्र फुकतो, स्वप्नील लांडेंची भयंकर कारनामे
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : महिला पाय धुवून पाणी पितात, पुण्याच्या बाबाचं वास्तव
आधी मटण घेणार, मगच ऑफिसला जाणार...; गटारी स्पेशल पुणेकरांचा बेत
Gungi Gudiya Special Report : गूंगी गुडिया ते गूंगा गुड्डा, मौनावरून राजकारण की राजकारणासाठी मौन?
माझा पुतण्या आज ना उद्या पंतप्रधान होईल; फडणवीसांच्या काकांना विश्वास, नेमकं काय म्हणाले?
आणखी पाहा

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion



















