एक्स्प्लोर
Pune : पुण्यातील हडपसरच्या एचडीएफसी शाळेत गोंधळ, कंत्राट रद्द केल्याने बस चालक संतापले
Pune : पुण्यातील हडपसरच्या एचडीएफसी शाळेत बस चालकांची गोंधळ घातलाय. बस चालकांचे कंत्राट रद्द केल्याने बस चालक संतापले आहेत. ३५ ते ४० बस चालकांनी आणि हेल्परनी शाळेत आंदोलन केलंय. शाळेत झालेल्या गोंधळामुळे शाळेला सुट्टी देण्यात आलीय. पोलिसांनी शाळेत धाव घेत आंदोलक बस चालकांना ताब्यात घेतलंय.
पुणे
MPSC Protest Pune: पुण्यातील तिन्ही आंदोलनं कशी गुंडाळली?; Inside Story
Navnath Ban PC : रोहित पवारांवर गंभीर आरोप, नवनाथ बन यांची स्फोटक पत्रकार परिषद : ABP Majha
काळ्याकुट्ट भुवया घेऊन..अगं बाई तू ये..रोहिणी खडसेंनी तोफ डागली, VIDEO
Chakan MIDC : चाकणला 1400 कोटी मिळाले, उद्योजकांनी आभार मानले
Amit Thackeray Dagdusheth Ganpati Pune : राज ठाकरे मुख्यमंत्री व्हावेत, अमित ठाकरेंचे दगडूशेठ गणपतीला साकडं
आणखी पाहा






















