एक्स्प्लोर
Kirit Somaiya यांच्यावरील हल्ल्याची केंद्रानं चौकशी करावी, चंद्रकांत पाटील यांची अमित शाहांकडे मागणी
किरीट सोमय्यांवर पुण्यात झालेल्या हल्ल्याची केंद्रानं चौकशी करावी, अशी मागणी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केलेय. यासंदर्भात चंद्रकांत पाटील यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाहा यांना पत्रदेखिल लिहीलं आहे. पुण्यात किरीट सोमय्यांची हत्या करण्याचा
प्रयत्न होता, असा आरोप चंद्रकांत पाटील यांनी या पत्रात केला आहे आणि या विषय़ात केंद्रीय गृहमंत्र्यानी लक्ष घालावं अशी मागणी केलये.
पुणे
SIR Form Pune Update : भाजप नगरसेविकेच्या कार्यालयात भरून घेतले जातायत फॉर्म
Maval Visapur Patan Landslide : आनंद देणाऱ्या निसर्गाचा प्रकोप; मावळच्या 'पाटण'वर काळाची झडप
Siya Goyal Cafe : 'याच' कॅफेमध्ये सियाने रचला होता केतनला ढकलण्याचा कट
Zero Hour : नसरापुरातील प्रकरणात आरोपीला फाशीची शिक्षा, निकालानं गुन्हेगारांवर वचक बसेल असं वाटतं का?
Ketan Agarwal Case Pune : केतन अग्रवालचे कुटुंब देवेंद्र फडणवीसांच्या भेटीला; वडिलांचा गंभीर आरोप
आणखी पाहा






















