एक्स्प्लोर
Pune Krushi Utpanna Bazar Samiti Election : पुण्यात कुणाची प्रतिष्ठा पणाला?Baramati कोण मारणार बाजी?
ग्रामीण राजकारणाचं केंद्र समजल्या जाणाऱ्या कृषी उत्पन्न बाजार समित्यांच्या निवडणुकीसाठी आज मतदान होणार आहे. १४७ कृषी उत्पन्न बाजार समित्यांसाठी मतदान होणार आहे... या पार्श्वभूमीवर प्रशासनाकडून सर्व तयारी करण्यात आलीये... दरम्यान या निवडणुकीच्या निमित्तानं अनेक दिग्गज नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागलीये.. त्यामुळे आज या निवडणुकीत मतदार कोणाच्या बाजुने कौल टाकणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे...बऱ्याच ठिकाणी महाविकास आघाडी विरुद्ध भाजप आणि शिवसेना असा सामना होतोय.. त्यामुळं राज्यात अनेक ठिकाणी चुरशीच्या लढती होणार आहेत... ग्रामीण भागात कोणत्या पक्षाचं वर्चस्व राहणार हे 30 एप्रिलला समजणार आहे... दरम्यान बारामतीमधून यासंदर्भात अधिक माहिती देतायत आमचे प्रतिनिधी जयदीप भगत
पुणे
Makarand Anaspure : सैफवरील हल्ला ते जातीचं राजकारण; मकरंद अनासपुरे भरभरुन बोलले...
Fatima Shaikh:फातिमा शेख एक कल्पोकल्पित पात्र,दिलीप मंडल यांच्या वक्तव्यावर मिलिंद आव्हाड म्हणाले...
Ajit Pawar PC : Dhananjay Munde ते Walmik Karad , अजितदादांची पहिली पत्रकार परिषद ABP Majha
Pune : 5 जानेवारीला Sharad Mohol हत्येला वर्ष,हत्येचा बदला घेण्यासाठी दोघांचं प्लॅनिंग;पोलिसांची अटक
Manoj Jarange Pune : जर धनंजय मुंडेचं पोट भरलं नसेल तर..आता आमचा नाईलाज आहे..-जरांगे
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
कोल्हापूर
महाराष्ट्र
विश्व
व्यापार-उद्योग
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement