एक्स्प्लोर
Advertisement
Kasaba Peth Election : रविंद्र धंगेकरांच्या प्रचारासाठी आदित्य ठाकरे, नाना पटोले, जयंत पाटील येणार
गेल्या अनेक दिवसांपासून चर्चेत असलेल्या कसबा आणि चिंचवड पोटनिवडणुकीसाठी प्रचाराचा धडाका सुरु झालाय.. कसबा पेठचे कॉंग्रेसचे उमेदवार रविंद्र धंगेकर यांच्या प्रचारासाठी आदित्य ठाकरे, नाना पटोले आणि जयंत पाटील मैदानात उतरणार आहेत.. सायंकाळी ६ वाजता ते प्रचारात सहभागी होणार असल्याची माहिती मिळतेय. तर चिंचवडमध्ये महाविकास आघाडीचे उमेदवार नाना काटे यांच्या प्रचारारार्थ अजित पवार, नाना पटोले आणि आदित्य ठाकरेंच्या उपस्थितीत वाल्हेकरवाडीत सकाळी 11 वाजता मेळावा होणार आहे
पुणे
Rohit Pawar : पुण्याजवळ पकडलेल्या पैशांचा व्हिडीओ असल्याचा रोहित पवारांचा दावा
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
भविष्य
निवडणूक
पुणे
निवडणूक
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement