एक्स्प्लोर
Pune Protest : पुणे विद्यापीठात 'ABVP'चं ठिय्या आंदोलन, परीक्षा शुल्क माफ करण्याची मागणी ABP Majha
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात परिक्षा शुल्क माफ करावे यासाठी एकाचवेळी युवक क्रांती दल आणि अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेकडून आंदोलन. अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या कार्यकर्त्यांकडून विद्यापीठाच्या मुख्य इमारतीसमोर एम्ब्युलन्स आणून विद्यापीठ प्रशासनाचा निषेध. अखिल भारतीय विद्यार्थ्यी परिषदेच्या कार्यकर्त्यांकडून चंद्रकांत पाटील यांच्या विरोधात घोषणाबाजी.
पुणे
Anand Dave Pune : श्रीमंत दगडूशेठ गणपतीची मूर्ती थेट शनिवार वाड्यात बसवा सगळे प्रश्न सुटतील
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : मुलींना मांडीवर बसवतो, कानात मंत्र फुकतो, स्वप्नील लांडेंची भयंकर कारनामे
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : महिला पाय धुवून पाणी पितात, पुण्याच्या बाबाचं वास्तव
आधी मटण घेणार, मगच ऑफिसला जाणार...; गटारी स्पेशल पुणेकरांचा बेत
Gungi Gudiya Special Report : गूंगी गुडिया ते गूंगा गुड्डा, मौनावरून राजकारण की राजकारणासाठी मौन?
आणखी पाहा

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion




















