एक्स्प्लोर
One arrested GST Scam | जीएसटी भरल्याची खोटी बीलं सादर करुन सरकारची 52 कोटी रुपयांची फसवणूक
जीएसटी भरल्याची खोटी बीलं सादर करुन सरकारचा 52 कोटी रुपयांची फसवणूक केल्याबद्दल तुषार मुनोत या व्यक्तीला अटक करण्यात आलीय. यासाठी तुषार मुनोतने महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश आणि हिमाचल प्रदेशमध्ये बनावट कंपन्यांची नोंद केली होती. या बनावट कपन्यांच्या नावे खोटी बीलं त्यानं तयार केली होती. या कंपन्यांनी 317 कोटी रुपयांचे व्यवहार केल्याचं त्याने कागदोपत्री दाखवलं होतं आणि त्या बदल्यात 52 कोटी रुपयांचे टॅक्स क्रेडिट मिळवलं होतं.
पुणे
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : मुलींना मांडीवर बसवतो, कानात मंत्र फुकतो, स्वप्नील लांडेंची भयंकर कारनामे
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : महिला पाय धुवून पाणी पितात, पुण्याच्या बाबाचं वास्तव
आधी मटण घेणार, मगच ऑफिसला जाणार...; गटारी स्पेशल पुणेकरांचा बेत
Gungi Gudiya Special Report : गूंगी गुडिया ते गूंगा गुड्डा, मौनावरून राजकारण की राजकारणासाठी मौन?
माझा पुतण्या आज ना उद्या पंतप्रधान होईल; फडणवीसांच्या काकांना विश्वास, नेमकं काय म्हणाले?
आणखी पाहा

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion




















