एक्स्प्लोर

Pooja Khedkar FIR News : पूजा खेडकरांवर एफआयआर दाखल करण्याचा UPSC चा निर्णय

पुणे :  आपल्या कारनाम्यांनी चर्चेत आलेली वादग्रस्त प्रशिक्षणार्थी आयएएस अधिकारी पूजा खेडकरांनप  (IAS Pooja Khedkar)  एफआयआर दाखल करण्याचा निर्णय UPSC ने घेतला आहे, तसंच डॅा. पूजा खेडकर यांचं आयएएस केडर रद्द करणे आणि सर्व परीक्षांसाठी बाद करण्यासाठी त्यांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. ही  माहिती केंद्रीय लोकसेवा आयोग अर्थात  यूपीएससीने प्रसिद्धीपत्रक जारी करून दिली आहे.  

पूजा खेडकर यांनी यूपीएससी परीक्षा  देण्यासाठ जी प्रमाणपत्र सादर केली आहेत, ती बोगस असल्याचे एव्हाना सिद्ध झाली आहे, त्यानंतर हा यूपीएससीने हा निर्णय घेतला आहे. पूजा खेडकर 2018 पर्यंत  सामान्या विद्यार्थिनी म्हणून परीक्षा देत होत्या. मात्र 2018 नंतर त्यांनी नाव बदलले, खोटी ओळख निर्माण केली, दिव्यांग असल्याची खोटी कागदपत्रे सादर केली. ही खोटी कागदपत्रे मिळवताना त्यांनी माहिती लपवली.  जेव्हा त्यांची वैदकीय चाचणी घेण्याचा निर्णय घेतला तेव्हा त्या वैद्यकीय चाचणीला उपस्थित राहिल्या नाहीत. त्यानंतर अनेक  गंभीर प्रकार लक्षात आले आणि त्यानंतर युपीएससीने हे पाऊल उचललेले आहे.

बातम्या व्हिडीओ

Eknath Shinde Swachta Mohim : 2 ऑक्टोबर पर्यंत स्वच्छता मोहिम,  मुख्यमंत्री शिंदेंच्या हस्ते पंधरवड्याचा शुभारंभ

शॉर्ट व्हिडीओ

अधिक पाहा..
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Pitru Paksha 2024 : पितृपक्षात पितरांना चुकूनही दाखवू नका 'या' 5 भाज्यांचा नैवेद्य; घरावर ओढावेल संकट, पितर होतील नाराज
पितृपक्षात पितरांना चुकूनही दाखवू नका 'या' 5 भाज्यांचा नैवेद्य; घरावर ओढावेल संकट, पितर होतील नाराज
Bacchu Kadu : तुम्ही आम्हाला योजना काय देता, त्यापेक्षा कांद्याला भाव द्या, बच्चू कडू लाडकी बहीण योजनेवर कडाडले
तुम्ही आम्हाला योजना काय देता, त्यापेक्षा कांद्याला भाव द्या, बच्चू कडू लाडकी बहीण योजनेवर कडाडले
शेअर मार्केटमध्ये विक्रम! इतिहासात प्रथमच सेन्सेक्स आणि निफ्टी विक्रमी पातळीवर, निफ्टीनं गाठला 25500 चा उच्चांक

Indurikar Maharaj Kirtan: धर्माचं भांडवल करु नका, दंगलीत गरिबांच्या पोरांचे बळी जातात; इंदोरीकर महाराजांच्या राजकारण्यांना कानपिचक्या
धर्माचं भांडवल करु नका, दंगलीत गरिबांच्या पोरांचे बळी जातात; इंदोरीकर महाराजांच्या राजकारण्यांना कानपिचक्या
Advertisement
Advertisement
ABP Premium
Advertisement

व्हिडीओ

Eknath Shinde Swachta Mohim : 2 ऑक्टोबर पर्यंत स्वच्छता मोहिम,  मुख्यमंत्री शिंदेंच्या हस्ते पंधरवड्याचा शुभारंभMajha Gaon Majha Jilha : गावा-खेड्यातील बातम्या : माझं गाव माझा जिल्हा :19 September 2024MVA Meeting Vidhansabha :  दोन दिवस बैठक, मविआची जागा वाटपाची चर्चा अंतिम टप्प्यातEknath Shinde Cleaning Drive : स्वच्छता पंधरवडा, मु्ख्यमंत्री सहभागी होणार

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Pitru Paksha 2024 : पितृपक्षात पितरांना चुकूनही दाखवू नका 'या' 5 भाज्यांचा नैवेद्य; घरावर ओढावेल संकट, पितर होतील नाराज
पितृपक्षात पितरांना चुकूनही दाखवू नका 'या' 5 भाज्यांचा नैवेद्य; घरावर ओढावेल संकट, पितर होतील नाराज
Bacchu Kadu : तुम्ही आम्हाला योजना काय देता, त्यापेक्षा कांद्याला भाव द्या, बच्चू कडू लाडकी बहीण योजनेवर कडाडले
तुम्ही आम्हाला योजना काय देता, त्यापेक्षा कांद्याला भाव द्या, बच्चू कडू लाडकी बहीण योजनेवर कडाडले
शेअर मार्केटमध्ये विक्रम! इतिहासात प्रथमच सेन्सेक्स आणि निफ्टी विक्रमी पातळीवर, निफ्टीनं गाठला 25500 चा उच्चांक
शेअर मार्केटमध्ये विक्रम! इतिहासात प्रथमच सेन्सेक्स आणि निफ्टी विक्रमी पातळीवर, निफ्टीनं गाठला 25500 चा उच्चांक
Indurikar Maharaj Kirtan: धर्माचं भांडवल करु नका, दंगलीत गरिबांच्या पोरांचे बळी जातात; इंदोरीकर महाराजांच्या राजकारण्यांना कानपिचक्या
धर्माचं भांडवल करु नका, दंगलीत गरिबांच्या पोरांचे बळी जातात; इंदोरीकर महाराजांच्या राजकारण्यांना कानपिचक्या
Nitesh Rane : स्वामी समर्थांबाबत ज्ञानेश महारावांचं वादग्रस्त वक्तव्य, नितेश राणेंचा आज सांगलीत हिंदू जन आक्रोश मोर्चा
स्वामी समर्थांबाबत ज्ञानेश महारावांचं वादग्रस्त वक्तव्य, नितेश राणेंचा आज सांगलीत हिंदू जन आक्रोश मोर्चा
माढ्यात नवा ट्विस्ट! आमदार बबनदादांना घेरण्यासाठी विरोधकांचे डावपेच, 8 इच्छूक उमेदवारांनी महादेव मंदिरात घेतली शपथ

नागपूर ग्रामीणच्या सहाही जागा भाजप लढवणार, शिंदे गट आणि अजित पवारांना काय मिळणार? आशिष जयस्वाल रामटेकमधून अपक्ष लढणार का?  

Ladki Bahin Yojana : 1500 रुपयांसाठी अगतिक लाडक्या बहिणींचा रात्रभर उघड्यावर मुक्काम, नंदुरबारमधील विदारक घटना
1500 रुपयांसाठी अगतिक लाडक्या बहिणींचा रात्रभर उघड्यावर मुक्काम, नंदुरबारमधील विदारक घटना
Embed widget