Vare Nivadnukiche SuperFast News : लोकसभा निवडणुकीच्या बातम्या, वारे निवडणुकीचे 23 April 2024
सलमान शेख
Updated at:
23 Apr 2024 06:31 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appफडणवीसांना अटक होण्याची भीती होती म्हणून त्यांनी शिवसेना फोडली, संजय राऊतांचा अतिशय मोठा दावा
((अटकेच्या भीतीतून शिवसेना फोडली-राऊत))
नाशिकच्या उमेदवारीवरून शिवसेनेचं गुऱ्हाळ सुरूच, इच्छुक उमेदवार अजय बोरस्ते पुन्हा मुख्यमंत्र्यांच्या भेटीला
((नाशिकवरून शिंदे गटाचं गुऱ्हाळ सुरूच))
अनुप धोत्रेंच्या प्रचारासाठी अमित शाह अकोल्यात, अमित शाहांच्या सभेवर पावसाचं सावट, सभा उशीरा सुरु होण्याची शक्यता
((अमित शाहांची आज अकोल्यात सभा))
राहुल गांधींच्या उद्या महाराष्ट्रात दोन सभा, अमरावतीत बळवंत वानखेडे आणि सोलापुरात प्रणिती शिंदेंचा प्रचार करणार
((उद्या अमरावती, सोलापुरात सभा ))