जरांगेंच्या ऑडिओ क्लिपवर छगन भुजबळ म्हणाले; कोणीही कोणाला 500 कोटी दिले नाही अन् घेतलेही नाही, सगळ्या पारावरच्या गप्पा
एकनाथ शिंदेंना संपवण्याची सुपारी रामदास कदम यांनीच घेतली की काय? ऑडिओ क्लिपवरुन जुंपली, प्रसाद लाड यांचा पलटवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 23 ऑक्टोबर 2026 | शनिवार
मराठवाडा पदवीधर मतदारसंघासाठी 3 वाजेपर्यंत 58 टक्के मतदान; धाराशिवमध्ये सर्वाधिक, 8 जिल्ह्यातील आकडेवारी समोर
रामदासभाईंनी सुपाऱ्यांबद्दल बोलावं, कारण त्यांचा इतिहास आहे, दरेकरांचा हल्लाबोल, म्हणाले, भाजपसोबत राहायचं आणि शिव्या घालायच्या, हे खपवून घेणार नाही, महायुतीवर परिणाम होऊ शकतो
रामदास कदमांचं बेजबाबदार वागणं चुकीचं, SIT लावा पण भाजपला दोष देऊ नका, दरेकरांचा इशारा, म्हणाले, फडणवीसांना संपवण्यासाठी कोण ताकद देत होतं?