Hingoli Manoj Jarange : मनोज जरांगे मराठवाड्याचा दौऱ्यावर, हिंगोलीतून शांतता रॅलीने दौऱ्याची सुरुवात

Hingoli Manoj Jarange : मनोज जरांगे मराठवाड्याचा दौऱ्यावर, हिंगोलीतून शांतता रॅलीने दौऱ्याची सुरुवात

उद्यापासून मनोज जरांगे मराठवाडा दौऱ्यावर 
हिंगोली शहरामध्ये मनोज जरांगे यांच्या प्रमुख उपस्थितीत शांतता रॅली 
शांत कार्यालयाची तयारी अंतिम टप्प्यात 

मनोज जरांगे उद्यापासून मराठवाड्याचा दौरा करणार आहेत या दौऱ्याची सुरुवात हिंगोली दिल्यापासून केली जाणार असून  हिंगोली   शहरामध्ये उद्या मनोज जरांगे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये शांतता रॅली काढली जाणार आहे या रॅलीच्या पार्श्वभूमीवर हिंगोली शहरांमध्ये लाखोच्या संख्येने मराठा समाज बांधव एकत्र येणार आहे या रॅलीच्या पार्श्वभूमीवर    हिंगोली शहरात तयारी कशी असणार आहे पाहूया 

रॅलीच्या पार्श्वभूमीवर शहरांमध्ये 200 भोंगे लावण्यात आलेत  
बाराशे स्वयंसेवक सेवा देणार आहेत यामध्ये 200 महिलांचा सहभाग 
आरोग्य विभागाच्या वतीने 16 आरोग्य पथकांची नियुक्ती 
5 ठिकाणी LED वॉल 
6 ठिकाणी  टेहाळणी टॉवर
दरम्यान या तयारीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी माधव दिपके यांनी

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola