Top News in 9 Seconds | 9 सेकंदात 9 बातम्या | 05 July 2024 | ABP Majha

Continues below advertisement

Top News in 9 Seconds | 9 सेकंदात 9 बातम्या | 05 July 2024 | ABP Majha

विश्वविजेत्या टीम इंडियाचा वानखेडे स्टेडियमवर जंगी सत्कार, हजारो मुंबईकरांच्या साक्षीनं टी-२० वर्ल्ड कप जिंकलेल्या टीमचा सन्मान

टीम इंडियाची नरीमन पॉईंटपासून वानखेडे स्टेडियमपर्यंत भव्य विजयी रॅली, रोहित शर्मा आणि विराट कोहलीला प्रत्यक्षात पाहून चाहते भारावले 

वानखेडे स्टेडियमबाहेर गर्दीमुळे चेंगराचेंगरीसदृश्य परिस्थिती, चर्चगेट परिसरात काहींचा श्वास गुदमरला, तर गर्दीला नियंत्रित करण्यासाठी पोलिसांचा सौम्य लाठीमार

ट्वेंटी ट्वेंटी विश्वचषक विजेत्या टीम इंडियातील चार मुंबईकर खेळाडूंचा आज विधिमंडळात सत्कार, मुख्यमंत्री जाहीर करणार बक्षीस

राज्य मंत्रिमंडळाची आज दुपारी २ वाजता बैठक, अर्थसंकल्पातल्या घोषणांच्या अंमलबजावणीसाठी १९ महत्त्वपूर्ण निर्णय घेणार

विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे आजपासून सभागृहात हजर राहणार...शिवीगाळप्रकरणी निलंबन पाच दिवसांऐवजी तीन दिवसांवर...

नागपूरमध्ये अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांच्या महसूल अधिकारी, कर्मचाऱ्यांनीच पैसे लाटल्याचं कागदपत्रांवरुन उघड, मूळ शेतकऱ्याच्या खसरा क्रमांकाचा वापर करुन गैरप्रकार

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram