एक्स्प्लोर
Uddhav Thackeray Konkan Daura : नाव, चिन्ह गेल्यानंतर उद्धव ठाकरेंचा 5 मार्चला पहिल्यांदा कोकण दौरा
Uddhav Thackeray Konkan Daura : नाव, चिन्ह गेल्यानंतर उद्धव ठाकरेंचा 5 मार्चला पहिल्यांदा कोकण दौरा
उद्धव ठाकरे यांची 5 मार्चला खेडमध्ये जाहीर सभा. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे पुढील महिन्यात कोकण दौऱयावर जाणार आहेत. 5 मार्च रोजी रत्नागिरी जिह्यातील खेडमध्ये होळी मैदान येथे त्यांची जाहीर सभा होणार आहे. यावेळी कोकणातील काही राजकीय पक्षांचे पदाधिकारी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षात प्रवेशही करणार आहेत. सध्याच्या राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे काय बोलणार याकडे कोकणातील जनतेचे लक्ष लागले आहे.
राजकारण
Rahul Gandhi On PM Modi Special Report : पंतप्रधान मोदींची खिल्ली उडवली, भाजप राहुल गांधींवर संतापली
Shiv Sena SC Hearing Special Report : निवडणूक आयोगावर गंभीर आरोप..शिवसेनेच्या सुनावणीत काय घडलं?
आआथातू अरअरअर...अॅक्शन केली, डायलॉग बोलले; जरांगेंनी बावनकुळेंची बाहुबलीमधील कालकेयशी केली तुलना
Sanjay Raut Vs Naresh Mhaske Special Report : नरेश म्हस्केंची पत्रं, संजय राऊतांच्या बैठका, कोण खरं?
Sanjay Raut PC : शिवसेना सुनावणी, शिंदेंवर हल्लाबोल ते गडचिरोली प्रकरण; संजय राऊतांचा हल्लाबोल!
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
भविष्य
छत्रपती संभाजीनगर
सातारा
राजकारण

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion




















