एक्स्प्लोर
Politics : कोकणात ठाकरे गटाकडून मोर्चेबांधणी, उदय सामंत यांच्याविरोधात उमेदवारासाठी शोध सुरू
कोकणात ठाकरे गटाकडून जोरदार मोर्चेबांधणी करण्यास सुरूवात झाली आहे. ठाकरेंची साथ सोडून एकनाथ शिंदेंसोबत गेलेल्या उदय सामंत यांच्याविरोधात उमेदवारासाठी आतापासून शोध सुरू झाला आहे. रत्नागिरी - संगमेश्वर या उदय सामंत यांच्या विधानसभा मतदारसंघामध्ये राजापूर-लांजा मतदारसंघाचे विद्यमान आमदार राजन साळवी यांना विचारणा करण्यात आली आहे. पण, साळवी अद्याप तरी रत्नागिरीमधून लढण्यास राजी होत नसल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. दरम्यान, पक्षानं सांगितल्यास रत्नागिरीमधून देखील लढेन, अशी प्रतिक्रिया गुहागरचे ठाकरे गटाचे आमदार भास्कर जाधव यांनी दिली होती.
राजकारण
Sanjay Raut Mumbai : १५०० रुपये देऊन मते विकत घेतली अन् ईव्हीएमचा घोटाळा केला- संजय राऊत
Rahul Gandhi On PM Modi Special Report : पंतप्रधान मोदींची खिल्ली उडवली, भाजप राहुल गांधींवर संतापली
Shiv Sena SC Hearing Special Report : निवडणूक आयोगावर गंभीर आरोप..शिवसेनेच्या सुनावणीत काय घडलं?
आआथातू अरअरअर...अॅक्शन केली, डायलॉग बोलले; जरांगेंनी बावनकुळेंची बाहुबलीमधील कालकेयशी केली तुलना
Sanjay Raut Vs Naresh Mhaske Special Report : नरेश म्हस्केंची पत्रं, संजय राऊतांच्या बैठका, कोण खरं?
आणखी पाहा

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion




















