एक्स्प्लोर
Chhatrapati Sambhaji Nagar : छ. संभाजीनगरमध्ये अजित पवारांविरोधात विद्यार्थी संघटना आक्रमक
पीएचडी विद्यार्थ्यांबाबत केलेल्या वक्तव्याप्रकरणी उपमुख्यमंत्री अजित पवारांनी दिलगिरी व्यक्त केली असली तरी त्यांच्याविरोधात विद्यार्थी संघटना आक्रमक झाल्या आहेत. छत्रपती संभाजीनगरच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात आज शैक्षणिक बंदची हाक देण्यात आली आहे. या बंदमध्ये सत्ताधारी पक्ष वगळता सर्वपक्षीय विद्यार्थी संघटनेचा सहभाग असेल.
राजकारण
Makarand Anaspure : सैफवरील हल्ला ते जातीचं राजकारण; मकरंद अनासपुरे भरभरुन बोलले...
Chhagan Bhujbal NCP Adhiveshan Shirdi :नाराजी दूर झाल्याचा प्रश्नच नाही...छगन भुजबळांचं मोठं वक्तव्य
Ajit Pawar Shirdi : राष्ट्रवादीच्या अधिवेशनासाठी अजितदादा शिर्डीत, साईंच्या चरणी नतमस्तक
NCP Ajit Pawar Shirdi : 500 पदाधिकाऱ्यांना निमंत्रण,दादांची रांगोळी; NCPच्या शिबिराची तयारी पाहा
Ajit Pawar : राष्ट्रवादीचं अधिवेशन, अजित पवारांचं मोठं वक्तव्य... म्हणाले...
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
महाराष्ट्र
महाराष्ट्र
क्राईम
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement