एक्स्प्लोर
Shivsena निवडणूक चिन्हं गोठवण्याच्या निर्णयाविरोधातील याचिकेवर आज सुनावणी नाही : ABP Majha
शिवसेनेचं निवडणूक चिन्हं गोठवण्याच्या निवडणूक आयोगाच्या निर्णयाविरोधात ठाकरे गटानं दिल्ली हायकोर्टात दाखल केलेल्या याचिकेवर आज सुनावणी होणार नाही. शिवसेनेचं नाव आणि धनुष्यबाण चिन्हाबाबत आयोगानं घाईघाईत एकतर्फी निर्णय दिला असा आक्षेप ठाकरे गटानं घेतलाय. शिवसेनेनं याचिका दाखल केल्यानंतर शिंदे गटानेही हायकोर्टात कॅव्हेट दाखल केलंय. आयोगानं बाजू मांडायची संधी दिली नाही आणि नैसर्गिक न्यायाच्या तत्त्वांचं पालन केलं नाही, असं ठाकरे गटाचं म्हणणं आहे. या याचिकेची सुनावणी आज हायकोर्टाच्या कामकाजात नाही. त्यामुळे आता ही सुनावणी कधी होणार याकडे राजकीय वर्तुळाचं लक्ष असेल
राजकारण
Sanjay Raut PC : शिवसेना सुनावणी, शिंदेंवर हल्लाबोल ते गडचिरोली प्रकरण; संजय राऊतांचा हल्लाबोल!
Rahul Gandhi Amit Shah Special Report : संसदेच्या अधिवेशनात विद्यार्थ्यांच्या मुद्यावरुन घमासान
मराठा समाजाचा पुन्हा एकदा मुंबईकडे कूच करण्याचा विचार; मनोज जरांगे काय काय म्हणाले?
Sharad Pawar NCP MP Meet PM Modi : मोदींच्या दरबारी कोणती 'तुतारी'? Special Report
ठाकरेंच्या फुटलेल्या 6 खासदारांच्या विलिनीकरणाला स्थगिती मिळणार?; आज सुप्रीम कोर्टात सुनावणी
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
राजकारण
राजकारण
भविष्य

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion



















