एक्स्प्लोर
Sharad Pawar : शरद पवारांची बैठकीला अनुपस्थिती, वाय.बी. सेंटरमध्ये घेणार कार्यकर्त्यांच्या भेटीगाठी
शरद पवार वाय.बी चव्हाण सेंटरमध्ये कार्यकर्त्यांंच्या गाठीभेटी घेणार आहेत. शरद पवार प्रदेश कार्यालयात जाणार नाहीत. प्रदेश कार्यालयात राष्ट्रवादीची महत्वाची बैठक होणार आहे. या बैठकीत समिती प्रस्ताव पारित करेल आणि त्यानंतर तो प्रस्ताव शरद पवार यांना कळवण्यात येणार आहे.
राजकारण
ठाकरेंच्या फुटलेल्या 6 खासदारांच्या विलिनीकरणाला स्थगिती मिळणार?; आज सुप्रीम कोर्टात सुनावणी
Raj Thackeray Special Report : मुंबई-गोवा महामार्गावरुन राज ठाकरेंचे सरकारला खडेसवाल : ABP Majha
Raj Thackeray PC : कोकणातले खड्डे, जमिनीची विक्री, कंत्राटदारते नितीन गडकरी, राज ठाकरेंची FULL PC
Special Report Milk Rate Increased : दुधाच्या विक्री दरात दोन रुपयांची वाढ;११ ऑगस्टपासून नवे दर लागू
Analogue paneer Special Report : महाराष्ट्रात ॲनालॉग पनीरवर वर्षभराची बंदी, तुकाराम मुंढेंचा तडाखा
आणखी पाहा

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion



















