Lok Sabha Election 2024 Results
(Source: ABP Cvoter)
Abhijeet Patil Madha Lok Sabha : शरद पवारांचे निकटवर्तीय अभिजीत पाटील भाजपच्या वाटेवर? ..
abp majha web team
Updated at:
28 Apr 2024 11:55 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appमाढा लोकसभा मतदारसंघात रोज नवनवीन ट्विस्ट समोर येत असून आता फडणवीस पुन्हा शरद पवार याना अजून एक धक्का देण्याच्या तयारीत आहे.. शरद पवार यांचे निष्ठावंत आणि निकटवर्तीय अभिजित पाटील हे सध्या भाजपच्या वाटेवर असल्याची माहिती आहे . आज माढा लोकसभा मतदारसंघात देवेंद्र फडणवीसांच्या सभांचा धडाका आहे.. सभेनंतर फडणवीस रात्री सोलापूर येथे मुक्कामी असणार आहेत . याच ठिकाणी रात्री अभिजित पाटील आणि देवेंद्र फडणवीस यांची बैठक होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे..अभिजित पाटील भाजपात गेले तर शरद पवार यांच्यासोबत माढा लोकसभेचे उमेदवार धैर्यशील मोहिते पाटील आणि सोलापूर लोकसभेचे उमेदवार प्रणिती शिंदे याना मोठा फटका बसू शकणार आहे