एक्स्प्लोर
Sanjay Raut v/s Bawankule On Senate : अजून किती निवडणुकांना स्थगिती द्याल? राऊतांचा सवाल
मुंबई विद्यापीठ सिनेट निवडणुकीला स्थगित दिल्याने राजकीय पक्ष त्यासोबतच विद्यार्थी संघटना नाराज झाल्यात. ९ ऑगस्ट रोजी सिनेट निवडणुकीचा कार्यक्रम मुंबई विद्यापीठाकडून जाहीर करण्यात आला होता. १० सप्टेंबरला निवडणूक आणि १३ सप्टेंबरला निकाल, असा हा कार्यक्रम होता. पण व्यवस्थापन परिषदेच्या कालच्या बैठकीत निवडणूक कार्यक्रम स्थगित करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यामुळे पुढील आदेश मिळेपर्यंत सिनेट निवडणुकीचा कार्यक्रम स्थगित झालाय, एवढं नक्की. यावरून आता विरोधकांनी टिकेची झोड उठवलीय. ठाकरे गटाचे संजय राऊत यांनी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला तर भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंनी काय कारण दिलंय
महाराष्ट्र
Special Report Gandhi Topi : उर्दू शाळेची शान, गांधी टोपीला मान, गणवेशात गांधी टोपी
Rahul Gandhi On PM Modi Special Report : पंतप्रधान मोदींची खिल्ली उडवली, भाजप राहुल गांधींवर संतापली
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : महिला पाय धुवून पाणी पितात, पुण्याच्या बाबाचं वास्तव
Shiv Sena SC Hearing Special Report : निवडणूक आयोगावर गंभीर आरोप..शिवसेनेच्या सुनावणीत काय घडलं?
Majha Vishesh:व्हेज-नॉनव्हेजचा ते शुद्धीकरणावरुन काँग्रेस विरुद्ध भाजप,माझा विशेषमध्ये आज काय विशेष?
आणखी पाहा

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion




















