एक्स्प्लोर
Sanjay Raut : संजय राऊतांकडून केंद्रीय तपास यंत्रणांची पंतप्रधान कार्यालयाकडे तक्रार ABP Majha
शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केंद्रीय तपास यंत्रणांची पंतप्रधान कार्यालयाकडे तक्रार केली आहे. केंद्रीय तपास यंत्रणा आपल्या अधिकारांचा गैरवापर करतात, खंडणी, वसुली आणि ब्लॅकमेलिंग करतात याचे पुरावे पंतप्रधान कार्यालयाला दिल्याचं संजय राऊतांनी सांगतिलंय. याबाबत लवकरच पत्रकार परिषद घेण्याची घोषणाही संजय राऊतांनी केली आहे. आता खरा खेळ सुरु झालाय असं ट्विटही राऊतांनी केलंय.
राजकारण
Narendra Modi On Jantar Mantar : मला आणि माझ्या आईला शिवीगाळ, मोदींकडून नवीन व्हिडिओ पोस्ट
Parinay Fuke On Uddhav Thackeray : अभिजीत दिपके कृष्णाचे अवतार, तर उद्धव ठाकरे कंसाचे अवतार
Mumbai High Court on FDA : अन्न-औषध प्रशासनाच्या कारवाई पद्धतीवरच हायकोर्टाकडून सवाल
कोणीही घरी थांबायचं नाही, 29 ऑगस्टला निर्णायक आणि शेवटचं आंदोलन; मनोज जरांगे पुन्हा मैदानात, नेमक्या मागण्या काय?
Abhijeet Dipke On Andolan : ..तर मोठं आंदोलन उभारू; अभिजीत दीपकेंचा मोदी सरकारला इशारा
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
राजकारण
राजकारण
करमणूक


















