एक्स्प्लोर
Sanjay Raut : शिवरायांचा अपमानाच्या विषयावर भाजप गप्प, राऊतांचा भाजपवर निशाणा ABP Majha
Sanjay Raut : शिवरायांचा अपमानाच्या विषयावर भाजप गप्प, राऊतांचा भाजपवर निशाणा ABP Majha
महाराष्ट्रात केलेला सत्तास्थापनेचा अनधिकृत डाव लवकरच उधळला जाईल, न्यायालय आणि निवडणूक आयोगावर आमचा विश्वास असल्याचं वक्तव्य संजय राऊत यांनी केलंय. तसेच राज्यपालांनी केलेल्या छत्रपती शिवरायांच्या अपमानावर भाजप आणि शिंदे गट मूग गिळून गप्प असल्याची टीका राऊतांनी केलीय. दरम्यान, आज बोलताना पुन्हा संजय राऊत यांची जीभ घसरली.
राजकारण
Sanjay Raut Mumbai : १५०० रुपये देऊन मते विकत घेतली अन् ईव्हीएमचा घोटाळा केला- संजय राऊत
Rahul Gandhi On PM Modi Special Report : पंतप्रधान मोदींची खिल्ली उडवली, भाजप राहुल गांधींवर संतापली
Shiv Sena SC Hearing Special Report : निवडणूक आयोगावर गंभीर आरोप..शिवसेनेच्या सुनावणीत काय घडलं?
आआथातू अरअरअर...अॅक्शन केली, डायलॉग बोलले; जरांगेंनी बावनकुळेंची बाहुबलीमधील कालकेयशी केली तुलना
Sanjay Raut Vs Naresh Mhaske Special Report : नरेश म्हस्केंची पत्रं, संजय राऊतांच्या बैठका, कोण खरं?
आणखी पाहा

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion




















