एक्स्प्लोर
Advertisement
Sangeeta Wankhede : Sharad Pawar यांचा फोन मनोज जरांगे यांना येत होता , कारण.. : संगीता वानखेडे
शरद पवार यांचा फोन मनोज जरांगे यांना येत होता असा गंभीर आरोप मराठा आरक्षण आंदोलनातल्या कार्यकर्त्या संगीता वानखेडे यांनी केलाय. जरांगेंसोबत काम केल्याचा वानखेडे यांचा दावा आहे. आंदोलनाचा सर्व खर्च आणि आयोजन शरद पवारांनी केल्याचा आरोप त्यांनी केलाय. शरद पवार जसं सांगतात, तसंच जरांगे करतात असंही त्या म्हणाल्या. काल अजय महाराज बारसकर यांनी जरांगेंवर आरोपांच्या फैरी झाडल्यावर आता संगीता वानखेडे या कार्यकर्त्याही जरांगेंविरोधात समोर आल्या आहेत.
राजकारण
Jitendra Awhad on Parbhani : सोमनाथ सूर्यवंशी मृत्यूप्रकरणी अद्याप कारवाई नाही, आव्हाडांचा हल्लाबोल
Chhagan bhujbal : हिवाळी अधिवेशन सोडून भुजबळ नाशिकसाठी रवाना, कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्याची भेट घेणार
Ajit Pawar Full PC : विस्तार झाला पण खाते वाटप लांबणीवर,अजित पवार यांनी सगळंच सांगितलं
Maharashtra Cabinet Expansion:फडणवीसांच्या मंत्रिमंडळाचा विस्तार, शिवसेनेचे हे 'मंत्री' मंत्रिमंडळात
Maharashtra Cabinet Expansion : महायुतीचा शपथविधी, राष्ट्रवादीचे 9 मंत्री नव्या मंत्रिमंडळात
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
भारत
भविष्य
क्रीडा
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement