एक्स्प्लोर
Sambhaji Patil Nilangekar : विलासरावांचा जुना इतिहास काय? ऐका संभाजी पाटील निलंगेकर यांच्याकडून
Sambhaji Patil Nilangekar : लातूरचे आमदार अमित देशमुख हे कायम संभ्रम निर्माण करतायत ..ते भाजपात येणार आहेत असे वातावरण निर्माण केला जात आहे .. यातून कार्यकर्ते द्विधा मनस्थितीत राहत असतो..याचा लाभ ते घेत आले आहेत ..हेच आम्हाला लोकांना सांगायचे होते . लातूर ग्रामीण ची जागा ही त्यांनी अशीच उद्धव ठाकरे यांच्याबरोबर मॅनेज केली होती... त्यानंतर सरकार स्थापनेत त्यांच्या अगोदरची माहितीच उघड झाली आहे... वाडा तिथेच राहणार आहे मजबूत राहणार आहे असं ते सांगताहेत मात्र त्यांनी जुना इतिहास पहावा... विलासराव देशमुख शिवसेनेकडे जाऊन अपक्ष लढले होते... वाडा तिथेच राहत असतो माणसे बदलत असतात
राजकारण
Nashik Potholes Special Report:नाशिकच्या खड्ड्यांवरुन राजकारण तापलं, राऊतांची टीका, महाजनांचा पलटवार
सिद्धार्थ जाधवची फटकेबाजी, विशाल पाटलांची जबरदस्त फिल्डिंग
Coffee With Kaushik NAFA: Nagraj Manjule, Mahesh Kothare, Prasad Oak पहिली एकत्र मुलाखत, धमाल किस्से
Supriya Sule: NDA सोबत जाणार का? जिल्हाध्यक्षांचा सवाल, सुप्रिया सुळे म्हणाल्या...
Sanjay Raut Mumbai : १५०० रुपये देऊन मते विकत घेतली अन् ईव्हीएमचा घोटाळा केला- संजय राऊत
आणखी पाहा

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion

















