एक्स्प्लोर
Rohit Pawar Vs Ram Shinde : रोहित पवार विरुद्ध राम शिंदे पुन्हा एकदा सामना होण्याची शक्यता
रोहित पवार विरुद्ध राम शिंदे पुन्हा एकदा सामना होण्याची शक्यता आहे... रोहित पवारांच्या बारामती अॅग्रोची चौकशी करा अशी मागणी भाजप नेते राम शिंदे यांनी केलीय... गाळप हंगाम १५ ऑक्टोबरला सुरु होणार असताना बारामती अॅग्रो कंपनीनं १० ऑक्टोबरलाच गाळप हंगाम सुरु केला... त्यामुळे परवानगी न घेता १५ ऑक्टोबरपूर्वीच साखर कारखाना सुरु केल्यानं गुन्हा दाखल करावा अशी मागणी राम शिंदेंनी केलीय... याबाबतची तक्रार साखर आयुक्तांकडे देखील केलीय... आता साखऱ आयुक्त शेखर गायकवाड काय भूमिका घेणार हे पाहणं महत्त्वाचं असणारेय...
राजकारण
Sanjay Raut Mumbai : १५०० रुपये देऊन मते विकत घेतली अन् ईव्हीएमचा घोटाळा केला- संजय राऊत
Rahul Gandhi On PM Modi Special Report : पंतप्रधान मोदींची खिल्ली उडवली, भाजप राहुल गांधींवर संतापली
Shiv Sena SC Hearing Special Report : निवडणूक आयोगावर गंभीर आरोप..शिवसेनेच्या सुनावणीत काय घडलं?
आआथातू अरअरअर...अॅक्शन केली, डायलॉग बोलले; जरांगेंनी बावनकुळेंची बाहुबलीमधील कालकेयशी केली तुलना
Sanjay Raut Vs Naresh Mhaske Special Report : नरेश म्हस्केंची पत्रं, संजय राऊतांच्या बैठका, कोण खरं?
आणखी पाहा

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion



















