Rajesh Tope Meet Ajit Pawar : राजेश टोपे यांनी आज उपमुख्यमंत्री अजित पवारांची भेट घेतली : ABP Majha
abp majha web team
Updated at:
24 Feb 2024 12:21 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appशरद पवार गटाचे विश्वासू मानले जाणारे आमदार राजेश टोपे यांनी आज उपमुख्यमंत्री अजित पवारांची भेट घेतली. त्यांनी अजित पवारांची भेट का घेतली याचं कारण मात्र अद्याप अस्पष्ट आहे.मात्र या भेटीनंतर आता राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलंय.