एक्स्प्लोर
Rajan Salvi Full PC : राजन साळवी यांचं नारायण राणेंवर टीकास्त्र
राजन साळवी यांनी पत्रकार परिषद घेऊन नारायण राणेंवर टीका केलीय. नारायण राणेंना बाळासाहेब ठाकरेंच्या आशिर्वादाने नावलौकी मिळाला.. नारायण राणे आणि त्यांच्या पुत्राची शिवसेनेवर बोलायची त्यांची योग्यता नाही असं म्हणत त्यांनी राणेंवर टीकास्र डागलं आहे. 6 तारखेला उद्धव ठाकरे बारसूला जाणार असल्याची माहिती राजन साळवे यांनी दिली. राणेंनी ठाकरेंना अडवण्याचा प्रयत्न करू नये. असं म्हणत राजन साळवी यांनी पत्रकार परिषदे दरम्यान विविध मुद्यांवर भाष्य केलंय.
राजकारण
Abhijeet Dipke JantarMantar: धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा, दिपके म्हणाले, कॉक्रोचसे पंगा नहीं लेना
Uddhav Thackeray Speech Shivaji Park : तुम्ही काठ्या घेऊन या, आम्ही तिरंगा घेऊन लढू, ठाकरेंचं चँलेज
Abhijeet Dipke PC : मला अटक होऊ शकते पण तुम्ही, अभिजीत दिपकेचं विद्यार्थ्यांना मोठं आवाहन
Sonam Wangchuk Hunger Strike : 26 दिवसांनंतर अखेर सोनम वांगचुक यांचं उपोषण मागे; मंत्री जेपी नड्डा आणि जितेंद्र सिंह यांच्या चर्चेनंतर निर्णय
NEET Protest Jantar Mantar :सकाळच्या चहापासून जेवणापर्यंत,आंदोलनात विद्यार्थ्यांचाच एकमेकांना आधार
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेडिंग न्यूज
राजकारण
भविष्य
राजकारण



















