एक्स्प्लोर

Soya chap Viral Video: सोया चाप खाणाऱ्यांना ओकारी आणणारी घटना, कामगार पिठात लोळतानाचा VIDEO व्हायरल, नक्की काय घडलं?

संबंधित कामगार बॅटर अंगाला लावत रील बनवत असल्याचेही व्हिडीओमध्ये दिसत आहे.

Soya Chap Viral Video: पनीर आणि नॉनव्हेजला पर्याय म्हणून मोठ्या प्रमाणात खाल्ले जाणारे सोया चाप पुन्हा एकदा चर्चेत आले आहे. मात्र यावेळी कारण चव नव्हे, तर ते बनवताना घडलेला धक्कादायक प्रकार चर्चेत आहे. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या एका व्हिडीओमध्ये काही कामगार सोया चापच्या पिठात लोळत रील बनवताना दिसत आहेत. सोया चाप खाणाऱ्यांना ओकारी आणणाऱ्या या घटनेचा व्हिडीओ उत्तर प्रदेशातील नोएडा येथील एका कारखान्यातील असल्याचा दावा केला जात असून, या प्रकरणाची अन्नसुरक्षा विभागाने चौकशी सुरू केली आहे.

बॅटरमध्ये लोळत रील बनवली

सुमारे 37 सेकंदांच्या व्हायरल व्हिडीओमध्ये सोया चाप तयार करणाऱ्या कारखान्यातील गचाळ दृश्य दिसते. जमिनीवर सोया चापचे बॅटर पसरलेले असून, त्यात अर्धनग्न अवस्थेतील एक कामगार लोळत आहे. दुसरा कामगार त्याला ओढत असल्याचे, तर तिसरा त्याच्यावर पाण्याचा फवारा मारताना दिसतो. संबंधित कामगार बॅटर अंगाला लावत रील बनवत असल्याचेही व्हिडीओमध्ये दिसत आहे. याचवेळी इतर काही कामगार मशीनवर काम करत असल्याचेही दिसते.

 

आरोग्याबाबत चिंता व्यक्त

इतक्या अस्वच्छ पद्धतीने तयार होणाऱ्या सोया चापमुळे ग्राहकांच्या आरोग्याबाबत चिंता व्यक्त केली जात आहे. अशा प्रकारच्या बेकायदेशीर आणि निकृष्ट दर्जाच्या कारखान्यांमधून तयार होणाऱ्या उत्पादनांमुळेच सोया चापला दुर्गंधी येणे किंवा त्यात किडे आढळण्याच्या तक्रारी वारंवार समोर येत असल्याचे बोलले जात आहे.

अन्नसुरक्षा विभागाची चौकशी सुरू

गौतमबुद्ध नगरचे सहाय्यक अन्नसुरक्षा आयुक्त सर्वेश मिश्रा यांनी या व्हिडीओची दखल घेतली असून, या प्रकरणाची सखोल चौकशी सुरू असल्याचे सांगितले आहे. प्राथमिक तपासात हा व्हिडीओ नोएडामधील असल्याचे निश्चित झालेले नसून, त्याची सत्यता पडताळून पाहिली जात आहे. चौकशीनंतर संबंधितांवर आवश्यक ती कारवाई केली जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले आहे.

Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

A 75 year old man and a 30 year old Girl in UP: ही अनोखी गाठ कोणी बांधली! 75 वर्षांच्या आजोबांचे मुलीच्या 30 वर्षांच्या मैत्रिणीसोबत प्रेमाचे सूर जुळले, 45 वर्षांचं अंतर असूनही करणार लग्न
ही अनोखी गाठ कोणी बांधली! 75 वर्षांच्या आजोबांचे मुलीच्या 30 वर्षांच्या मैत्रिणीसोबत प्रेमाचे सूर जुळले, 45 वर्षांचं अंतर असूनही करणार लग्न
Rahul Yadav Julie Bihar Love Story Marathi News: रशियन जुली बिहारी राहुलच्या प्रेमात; लग्नासाठी भारतात आली, झोपड्याचं घर बघितलं अन्...
रशियन जुली बिहारी राहुलच्या प्रेमात; लग्नासाठी भारतात आली, झोपड्याचं घर बघितलं अन्...
दुष्काळाने त्रस्त शेतकऱ्यांना बँकेतही मनस्ताप; बँक कर्मचारी काम सोडून वाढदिवस सेलिब्रेशनमध्ये दंग
दुष्काळाने त्रस्त शेतकऱ्यांना बँकेतही मनस्ताप; बँक कर्मचारी काम सोडून वाढदिवस सेलिब्रेशनमध्ये दंग
Video: 'हो, तुझीच आहे, घेऊन जा ना!’ बाईक चोरून पळत होता भामटा, मालकाने असा डायलॉग मारला की चोरही गोंधळला; नेमकं काय घडलं?
'हो, तुझीच आहे, घेऊन जा ना!’ बाईक चोरून पळत होता भामटा, मालकाने असा डायलॉग मारला की चोरही गोंधळला; नेमकं काय घडलं?
Advertisement

व्हिडीओ

Shetitil Navdurga | Sarika Gaikwad | दुःखातून उभी राहिली, मातीतून यश घडवलं!
Sanjay Raut News : मी सर्वोच्च न्यायालयाची माफी मागतो… संजय राऊत यांची दिलगिरी; नेमकं काय म्हणाले?
Pune Election : मुख्यमंत्री म्हणाले, महायुती म्हणून एकत्र लढू, मात्र एकनाथ शिंदेंची वेगळी भूमिका,
Shetitil Navdurga : Rekha Rayate | ती स्वतः परदेशात गेली नाही, पण तिच्या 40 गुंठ्यांतली द्राक्षं परदेशात पोहोचली
Sanjay Raut On Amit Shah : अमित शाह यांचे डोळे म्युझियममध्ये ठेवले पाहिजे; संजय राऊत यांची टीका
Advertisement

फोटो गॅलरी

Advertisement

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Pune News: पुण्यात ‘रॅपिडो’ची ‘बाईक टॅक्सी’ बंद; जिल्हाधिकाऱ्यांचे ‘पुणे आरटीए’च्या बैठकीत आदेश, नेमकं काय आहे कारण?
पुण्यात ‘रॅपिडो’ची ‘बाईक टॅक्सी’ बंद; जिल्हाधिकाऱ्यांचे ‘पुणे आरटीए’च्या बैठकीत आदेश, नेमकं काय आहे कारण?
Malegaon Crime News : डोंगराळे खटल्यात फाशीचा निकाल, पण आरोपीच्या चेहऱ्यावर पश्चातापाचा लवलेशही नाही, उज्ज्वल निकम म्हणाले 'मुलगी त्याला दादा म्हणायची...'
डोंगराळे खटल्यात फाशीचा निकाल, पण आरोपीच्या चेहऱ्यावर पश्चातापाचा लवलेशही नाही, उज्ज्वल निकम म्हणाले 'मुलगी त्याला दादा म्हणायची...'
Who is Manarah Al Nahyan: तब्बल 300 अब्ज डॉलरची संपत्ती असलेल्या अबू धाबीच्या सत्ताधारी राजघराण्याची सून लंडनरच्या रस्त्यावर बेशुद्ध सापडली, कोर्टाची जबरी शिक्षा, नेमकं घडलं तरी काय?
तब्बल 300 अब्ज डॉलरची संपत्ती असलेल्या अबू धाबीच्या सत्ताधारी राजघराण्याची सून लंडनरच्या रस्त्यावर बेशुद्ध सापडली, कोर्टाची जबरी शिक्षा, नेमकं घडलं तरी काय?
Pradeep Purnekar Thane Crime: प्रदीप पूर्णेकरांना मारण्यासाठी पप्या शिंदे पायात चप्पलेऐवजी बूट घालून का आला? समोर आलं मोठं कारण
प्रदीप पूर्णेकरांना मारण्यासाठी पप्या शिंदे पायात चप्पलेऐवजी बूट घालून का आला? समोर आलं मोठं कारण
Reliance Industries on Elon Musk: मस्क यांच्या सनसनाटी आरोपांवर पहिल्यांदाच रिलायन्सकडून पहिल्यांदाच निवेदन; 'आम्ही स्पर्धेला कधीच घाबरत नाही, त्यामुळे स्टारलिंकचे..'
मस्क यांच्या सनसनाटी आरोपांवर पहिल्यांदाच रिलायन्सकडून पहिल्यांदाच निवेदन; 'आम्ही स्पर्धेला कधीच घाबरत नाही, त्यामुळे स्टारलिंकचे..'
Nashik News: आदिवासी संस्कृतीचा जागतिक मंचावर मोठा सन्मान; 'शबरी नॅचरल्स'च्या पॅकेजिंगला जपानचा प्रतिष्ठेचा 'ग्लोबल गुड डिझाईन अवॉर्ड' जाहीर
आदिवासी संस्कृतीचा जागतिक मंचावर मोठा सन्मान; 'शबरी नॅचरल्स'च्या पॅकेजिंगला जपानचा प्रतिष्ठेचा 'ग्लोबल गुड डिझाईन अवॉर्ड' जाहीर
Pune Crime News: चॅंटिंग अन् पेमेंट स्क्रिनशॉट, खोट्या गुन्ह्यात अडकलण्याची धमकी, वारंवार फोन, पुण्यात 27 व्या मजल्यावरून उडी मारुन आयुष्य संपवलेल्या आयटी इंजिनिअरच्या लॅपटॉपमध्ये काय-काय सापडलं?
चॅंटिंग अन् पेमेंट स्क्रिनशॉट, खोट्या गुन्ह्यात अडकलण्याची धमकी, वारंवार फोन, पुण्यात 27 व्या मजल्यावरून उडी मारुन आयुष्य संपवलेल्या आयटी इंजिनिअरच्या लॅपटॉपमध्ये काय-काय सापडलं?
Rajnath Singh: ही लढाई ज्ञानेशकुमारांविरोधात नाही, यांना सरकार पाडायचंय; राजनाथ सिंहांचा त्या वक्तव्यावर संताप, म्हणाले, 'सत्तापालट सारख्या शब्दांच्या वापरावरून स्पष्ट होतं की..'
ही लढाई ज्ञानेशकुमारांविरोधात नाही, यांना सरकार पाडायचंय; राजनाथ सिंहांचा त्या वक्तव्यावर संताप, म्हणाले, 'सत्तापालट सारख्या शब्दांच्या वापरावरून स्पष्ट होतं की..'
Embed widget