एक्स्प्लोर
Raj Thackeray on Rahul Gandhi Mimicry : राज ठाकरेंनी केली राहुल गांधींची मिमिक्री ABP Majha
''कोरोनाच्या काळामुळे सर्व महानगरपालिकांच्या निवडणुका दोन ते अडीच वर्ष लांबणीवर गेल्या आहेत. यावर्षी मार्चमध्ये निवडणुका होतील असं वाटत होतं. मात्र मी यांना (मनसे नेत्यांना) सांगत होतो की, मला वातावरणात निवडणूक दिसत नाही आहे. आता या निवडणुका पुढे जात डिसेंबर आला. आता पुन्हा कानावर येत आहे की पुढच्या फेब्रुवारी किंवा मार्चमध्ये निवडणुका लागतील'', असे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे म्हणाले आहेत. गोरेगाव ये थील नेस्को मैदनात आयोजित मनसे गटाध्यक्ष मेळाव्यात ते असं म्हणाले आहेत.
राजकारण
Nashik Potholes Special Report:नाशिकच्या खड्ड्यांवरुन राजकारण तापलं, राऊतांची टीका, महाजनांचा पलटवार
सिद्धार्थ जाधवची फटकेबाजी, विशाल पाटलांची जबरदस्त फिल्डिंग
Coffee With Kaushik NAFA: Nagraj Manjule, Mahesh Kothare, Prasad Oak पहिली एकत्र मुलाखत, धमाल किस्से
Supriya Sule: NDA सोबत जाणार का? जिल्हाध्यक्षांचा सवाल, सुप्रिया सुळे म्हणाल्या...
Sanjay Raut Mumbai : १५०० रुपये देऊन मते विकत घेतली अन् ईव्हीएमचा घोटाळा केला- संजय राऊत
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
भविष्य
राजकारण
क्रिकेट

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion

















