एक्स्प्लोर
ठेच लागल्यावर अॅडमिट होणाऱ्यांनी उद्धव ठाकरेंच्या आजारपणावर बोलू नये, राऊतांचा हल्लाबोल
मनसेनी फक्त मुंबई मनपा जिंकण्याची स्वप्न पहावी, त्यांचं अस्तित्व नाही, निवडणुकीच्या तोंडावर सुपारी घेवून काम करायचे काम राज ठाकरे करतात. राज ठाकरे फक्त नक्कल करून राजकारण करतायत, बाळासाहेबांचं नाव घेऊन उद्धव ठाकरेंची नक्कल करायची. पायाला ठेच लागली तरी तुम्ही मुंबईला अॅडमिट होता, उद्धव ठाकरेंच्या नावे आंतराष्ट्रीय स्तरावर होतंय ही राज ठाकरे यांची पोटदुखी आहे, असा हल्लाबोल शिवसेना ठाकरे गटाचे खासदार विनायक राऊत यांनी केला.
आणखी पाहा
Advertisement
Advertisement


















