एक्स्प्लोर
Pune : पुणे पालिकेच्या नगरसेवकांची मुदत संपण्याआधी राष्ट्रवादी-भाजपमध्ये उदघाटनाची स्पर्धा
पुणे महापालिकेच्या नगरसेवकांची मुदत आज संध्याकाळी संपतेय. त्यामुळे पुण्यातील राष्ट्रवादी आणि भाजपच्या नगरसेवकांच्या प्रभागांमधे अजित पवार आणि चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते उद्घाटन आणि भूमीपूजनांचा धडाका पाहायला मिळणार आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते पुण्यातील तब्बल तीस विकासकामांचे उद्घाटन आणि भूमीपूजन होणार आहे.
राजकारण
Naresh Mhaske On Sudhakar Badgujar : 6 महिन्यांपासून बडगुजर आमच्या संपर्कात होते मात्र..
Sudhakar Badgujar Join BJP : भाजपमध्ये प्रवेश, सुधाकर बडगुजर यांचा ठाकरेंवर निशाणा
Chandrakant Patil : राऊतांची नजर कावीळ झाल्यासारखी चंद्रकांत पाटलांचा संजय राऊतांवर हल्लाबोल
Uddhav Thackeray Meeting : मुंबई पालिकेवर भगवा फडकवण्यासाठी कामाला लागा, उद्धव ठाकरेंची सूचना
Sachin Ahir pune : मुंबई महापालिकेसह पुण्यावर भगवा फडकणार, सचिन अहिर यांना विश्वास
आणखी पाहा
Advertisement
Advertisement

निलेश बुधावले, एबीपी माझाप्रतिनिधी
Opinion





















