एक्स्प्लोर
Prakash Mahajan On Dasara Melava : दसरा मेळाव्यात विचार नाही तर नाटकं पाहायला मिळतील : प्रकाश महाजन
दसरा मेळाव्यात विचार नाही तर नाटकं पाहायला मिळतील, मनसे प्रवक्ते प्रकाश महाजनांचा ठाकरे गट आणि शिंदे गटावर निशाणा 'दसरा मेळाव्यात ठाकरे आणि शिंदे एकमेकांचं वस्त्रहरण करणार'दोन्ही गटाला समर्थन देणाऱ्या पक्षाची प्रतिष्ठा पणाला- महाजन
आणखी पाहा
Advertisement
Advertisement

एबीपी माझा वेब टीम
Opinion















