एक्स्प्लोर
(Source: ECI | ABP NEWS)
Paramhans Acharya On Jitendra Awhad : आव्हाडांवर कारवाई न झाल्यास त्यांचा वध करणार : परमहंस आचार्य
जितेंद्र आव्हाडांवर कारवाई न झाल्यास त्यांचा वध करणार, अशी धमकी परमहंस आचार्य यांनी दिलीय. प्रभू रामाबद्दलचं आव्हाडांचं वक्तव्य चुकीचं असून, त्यांच्यावर महाराष्ट्र आणि केंद्र सरकारने कारवाई करावी, अशीही मागणी परमहंस आचार्य यांनी केलीय. तसेच कठोर कारवाई न झाल्यास त्यांचा मी वध करणार असल्याचं ते म्हणालेत. तर जितेंद्र आव्हाडांच्या प्रभू श्रीरामाच्या वक्त्यानंतर देशभरात आंदोलन करण्यात येत आहेत.
राजकारण
ABP Majha Headlines : 7 AM : एबीपी माझा हेडलाईन्स : 14 NOV 2025 : Marathi News : ABP Majha
Maharashtra LIVE Superfast News : 6 AM : सुपरफास्ट बातम्यांचा आढावा : 14 Novmber 2025 : ABP Majha
Mahapalikecha Mahasangram Parbhani : परभणीत राजकीय वातावरण तापलं; मविआ, महायुती एकत्र लढणार?
Mahapalikecha Mahasangram Vasai Virar नागरिकांचा कौल कुणाला? महापालिकेत कुणाची सत्ता येणार?
Ambadas Danve on Ajit Pawar : अजित पवार सरकारमधून बाहेर पडणार होते, अंबादास दानवेंचा दावा
आणखी पाहा
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्राईम
पुणे
महाराष्ट्र
करमणूक
Advertisement
Advertisement






















