एक्स्प्लोर
Operation Lotus I बहुमताचा आकडा गाठण्यासाठी भाजपकडून ऑपरेशन 'लोटस' आणि 'शिवतेज'?I एबीपी माझा
राज्याच्या राजकारणात रोज नवनवीन घडामोडी घडत आहेत. त्यात बहुमत चाचणीअगोदर विधानसभा अध्यक्षांची निवड केली जाते. यात आपला अध्यक्ष निवडून यावा यासाठी भाजपने दोन मिशन हाती घेतल्याची सुत्रांची माहिती आहे. अध्यक्ष निवडीवेळी राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांनी आपल्याला मतदान करावे, यासाठी भाजपने ऑपरेशन लोटस आणि ऑपरेशन शिवतेज राबवणार असल्याची चर्चा आहे.
राजकारण
Nashik Potholes Special Report:नाशिकच्या खड्ड्यांवरुन राजकारण तापलं, राऊतांची टीका, महाजनांचा पलटवार
सिद्धार्थ जाधवची फटकेबाजी, विशाल पाटलांची जबरदस्त फिल्डिंग
Coffee With Kaushik NAFA: Nagraj Manjule, Mahesh Kothare, Prasad Oak पहिली एकत्र मुलाखत, धमाल किस्से
Supriya Sule: NDA सोबत जाणार का? जिल्हाध्यक्षांचा सवाल, सुप्रिया सुळे म्हणाल्या...
Sanjay Raut Mumbai : १५०० रुपये देऊन मते विकत घेतली अन् ईव्हीएमचा घोटाळा केला- संजय राऊत
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
करमणूक
क्राईम
अहिल्यानगर

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion

















