एक्स्प्लोर
Advertisement
![metaverse](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-top.png)
Nirmala Sitharaman Interim Budget 2024 :2030 पर्यंत भारत 7 ट्रिलियन अर्थव्यवस्थेचं टार्गेट ठेवू शकतो
Nirmala Sitharaman Interim Budget 2024 : 2030 पर्यंत भारत 7 ट्रिलियन अर्थव्यवस्थेचं टार्गेट
देशाचा अंतरिम अर्थसंकल्प येत्या १ तारखेला मांडण्यात येणार आहे. त्याआधी केंद्र सरकारनं एक समीक्षा अहवाल प्रसिद्ध केला आहे. यामध्ये २०३० पर्यंत भारत ७ ट्रिलियन डॉलर्स अर्थव्यवस्थेचे लक्ष्य ठेवू शकतो, असं आशादायी चित्र वर्तवण्यात आलं आहे. तसंच, आगामी आर्थिक वर्षात भारताच्या आर्थिक वृद्धीचा दर ७ % राहण्याचा अंदाज देखील वर्तवण्यात आला आहे. भारत येत्या तीन वर्षात ५ ट्रिलियन डॉलर्स अर्थव्यवस्थेचे लक्ष्य गाठणार आहे, तर येत्या तीन वर्षांत भारत जगातील तीन नंबरची अर्थव्यवस्था बनेल असंही या अहवालात नमूद करण्यात आलं आहे.
Tags :
Nirmala Sitharamanराजकारण
![Aditya Thackeray On EVM : ईव्हीएम नसतं तर भाजपला 40 जागा देखील मिळाल्या नसत्या, आदित्य ठाकरेंचा टोला](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/06/16/43db73c2443eb70e92be461efdbf40db1718548409407977_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=470)
Aditya Thackeray On EVM : ईव्हीएम नसतं तर भाजपला 40 जागा देखील मिळाल्या नसत्या, आदित्य ठाकरेंचा टोला
![Amol Mitkari On Hindu Rastra : 500 पार झाला तरी हिंदूराष्ट्र शक्य नाही, अमोल मिटकरींचे वक्तव्य](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/06/16/72bfa46fe8bdbb47bc9f730f23e555671718547012939977_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=100)
Amol Mitkari On Hindu Rastra : 500 पार झाला तरी हिंदूराष्ट्र शक्य नाही, अमोल मिटकरींचे वक्तव्य
![Election Commission PC : EVM आणि पंडीलकर यांचा काहीही संबंध नाही- निर्णय अधिकारी](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/06/16/1a92785ccaec2501c62a4b8203776ef31718541937235977_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=100)
Election Commission PC : EVM आणि पंडीलकर यांचा काहीही संबंध नाही- निर्णय अधिकारी
![Sangali Vidhan Sabha Election : सांगलीच्या जागेवरून मविआत विधानसभेलाही वाद?](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/06/16/ea757c04553fe105c9a40f963ed839621718541466912977_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=100)
Sangali Vidhan Sabha Election : सांगलीच्या जागेवरून मविआत विधानसभेलाही वाद?
![BalKavdi Dam : साताऱ्यातील बलकवडी धरणात 24 वर्षांनी शिवकालीन अवशेष दिसले](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/06/16/01232ee71b21488255caaa4e0c9e2d721718541101076977_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=100)
BalKavdi Dam : साताऱ्यातील बलकवडी धरणात 24 वर्षांनी शिवकालीन अवशेष दिसले
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्रिकेट
क्राईम
महाराष्ट्र
राजकारण
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![metaverse](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)
Advertisement