एक्स्प्लोर
Advertisement
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/Premium-ad-Icon.png)
MahavikasAghadi I आमचं सरकार 5 काय 15 वर्ष टिकेल - जयंत पाटील I एबीपी माझा
महाराष्ट्रात सरकार बनवण्यासाठीच्या हालचालींना वेग आला आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांच्या कालपासून दिल्लीत लागोपाठ बैठका सुरु आहेत. आजही आघाडीच्या नेत्यांमध्ये बैठका सुरु आहेत. या चर्चा आता अंतिम टप्प्यात आल्या आहेत. शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीने किमान समान कार्यक्रमाचा मसुदा तयार केला आहे. लवकरच सर्व गोष्टींची पूर्तता झाल्यानंतर एकत्रितपणे जनतेसमोर जाणार असल्याची माहिती राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी दिली.
राजकारण
![Vijay Wadettiwar Mumbai : अदानीच्या सेवेसाठी सेवक काम करतात, सरकारवर गंभीर टीका](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/07/05/39ec8bdb64eb80ca12266590c7891a0a1720173969314718_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=470)
Vijay Wadettiwar Mumbai : अदानीच्या सेवेसाठी सेवक काम करतात, सरकारवर गंभीर टीका
![Ajit Pawar Poem : ..तो गुरुचे पांग फेडी, एवढे लक्षात ठेवा, कवितेतून जयंत पाटलांना टोले](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/07/05/b536755a64be0fa61752d95e26d233111720168262913718_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=100)
Ajit Pawar Poem : ..तो गुरुचे पांग फेडी, एवढे लक्षात ठेवा, कवितेतून जयंत पाटलांना टोले
![Prakash Ambedkar : मुख्यमंत्र्यांच्या भेटीत कशावर चर्चा, प्रकाश आंबेडकरांनी सगळं सांगितलं](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/07/05/1c5c473212dec44061b346368668e9931720166880480718_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=100)
Prakash Ambedkar : मुख्यमंत्र्यांच्या भेटीत कशावर चर्चा, प्रकाश आंबेडकरांनी सगळं सांगितलं
![Rohit Pawar Vs Nitesh Rane:रोहितसोबत फोटो काढण्यासाठी पळत होता, नितेश राणेंचा रोहित पवारांना टोला](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/07/05/59f3a2c66849e291113d982eb8d3779a1720166072787718_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=100)
Rohit Pawar Vs Nitesh Rane:रोहितसोबत फोटो काढण्यासाठी पळत होता, नितेश राणेंचा रोहित पवारांना टोला
![Rohit Pawar Full PC : नितेश राणे यांची राजकीय उंची फारच लहान त्यांना काय कळतं? रोहित पवारांचा पलटवार](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/07/05/22c43ea3e5b8645c15e4d03f7fc80aae1720165087430718_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=100)
Rohit Pawar Full PC : नितेश राणे यांची राजकीय उंची फारच लहान त्यांना काय कळतं? रोहित पवारांचा पलटवार
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
बॉलीवूड
राजकारण
महाराष्ट्र
महाराष्ट्र
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)
Advertisement
![उमेश अलोणे, एबीपी माझा](https://feeds.abplive.com/onecms/images/author/edf3be0fff591493dbcd992552913783.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=70)
उमेश अलोणे, एबीपी माझाअकोला जिल्हा प्रतिनिधी
Opinion