एक्स्प्लोर
Sanjay Raut On MVA : महाविकास आघाडीचं लोकसभेसाठी व्यवस्थित जागावाटप : संजय राऊत : ABP Majha
आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जागावाटपासंदर्भात महाविकास आघाडीची काल मुंबईतील ट्रायडेंट हॉटेलमध्ये बैठक पार पडली.. बैठकीला काँग्रेस, राष्ट्रवादी, ठाकरे गटाच्या नेत्यांसह डाव्या पक्षांचे नेतेही उपस्थित होते.. तब्बल सहा तास खलबतं झाली असून मविआमध्ये ४८ जागांवर व्यवस्थित चर्चा झाल्याचं संजय राऊत यांनी बैठकीनंतर सांगितलं..मात्र बैठकीच्या मध्यातून डावे पक्ष बाहेर पडले, तर वंचित आघाडीचे प्रकाश आंबेडकरही उपस्थित नव्हते मात्र तरीही महाविकास आघाडीचे व्यवस्थित जागावाटप झाल्याचं संजय राऊत यांनी म्हटलं.
राजकारण
Analogue paneer Special Report : महाराष्ट्रात ॲनालॉग पनीरवर वर्षभराची बंदी, तुकाराम मुंढेंचा तडाखा
Mumbai Mayor Bungalow Special Report : मुंबई महापालिकेचा नव्या टेंडरमुळे वादंग : Ritu Tawade
Gungi Gudiya Special Report : गूंगी गुडिया ते गूंगा गुड्डा, मौनावरून राजकारण की राजकारणासाठी मौन?
Sanjay Raut Delhi PC : बिहारमधील निकालावरून संजय राऊतांचा भाजपवर हल्लाबोल
Sanjay Raut PC : संघामध्ये मोदी-शाहांनी आपले चमचे पेरले आहेत,संजय राऊतांचा हल्लाबोल
आणखी पाहा



















