एक्स्प्लोर
NCP Morcha | 24 जानेवारीला शरद पवारांच्या नेतृत्त्वात मोर्चा | ABP Majha
शरद पवारांच्या नेतृत्वाखाली २४ जानेवारीला मोर्चा निघणार आहे. नागरिकत्व दुरुस्ती कायदा, राष्ट्रीय नागरिक नोंदणी आणि केंद्र सरकारच्या दडपशाहीविरोधात हा मोर्चा काढण्यात येईल. यावेळी राज्यातील महाविकास आघाडीतील घटक पक्षांसह सर्व डावे पुरोगामी पक्ष संघटना एकत्र येणार आहेत. २४ जानेवारीला दुपारी दादरच्या हुतात्मा बाबू गेनू कामगार स्टेडियमवर ही विशाल रॅली आयोजित करण्यात आली आहे. आघाडीचे ज्येष्ठ नेते शरद पवार हे स्वतः रॅलीचे नेतृत्व करणार असून सर्वपक्षीय, राष्ट्रीय नेत्यांना यासाठी आमंत्रित करण्यात येणार आहे.
राजकारण
Rahul Gandhi Amit Shah Special Report : संसदेच्या अधिवेशनात विद्यार्थ्यांच्या मुद्यावरुन घमासान
मराठा समाजाचा पुन्हा एकदा मुंबईकडे कूच करण्याचा विचार; मनोज जरांगे काय काय म्हणाले?
Sharad Pawar NCP MP Meet PM Modi : मोदींच्या दरबारी कोणती 'तुतारी'? Special Report
ठाकरेंच्या फुटलेल्या 6 खासदारांच्या विलिनीकरणाला स्थगिती मिळणार?; आज सुप्रीम कोर्टात सुनावणी
Raj Thackeray Special Report : मुंबई-गोवा महामार्गावरुन राज ठाकरेंचे सरकारला खडेसवाल : ABP Majha
आणखी पाहा

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion


















