एक्स्प्लोर
Manoj Jarange On Chhagan Bhujbal : भुजबळांना कोण कशाला गोळी घालेल : मनोज जरांगे : ABP Majha
मला गोळी मारली जाऊ शकते असा पोलिसांचा रिपोर्ट आहे असा मोठा गौप्यस्फोट मंत्री भुजबळ यांनी आज विधानसभेत केला. मराठा आरक्षणाबाबत आज विधानसभेत महत्त्वपूर्ण चर्चा झाली. त्य़ात भुजबळांनी हे वक्तव्य केलं. मी आता भुजबळांचा कार्यक्रम करतो असं जरांगे म्हणाले असा दावा त्यांनी केला. अचानक आपली पोलीस सुरक्षा वाढवली. वरून इनपूट आहे असं पोलिसांनी सांगितलं असं भुजबळ म्हणाले. तर त्यांचा हा दावा मनोज जरांगे यांनी खोडून काढला.
आणखी पाहा
Advertisement
Advertisement


















