एक्स्प्लोर
Thackeray Family Meet Roshani Shinde : रोशनी शिंदे यांची उद्धव ठाकरे, रश्मी ठाकरे भेट घेणार
ठाण्यातील ठाकरे गटाच्या पदाधिकारी रोशनी शिंदे यांची उद्धव ठाकरे, त्यांच्या पत्नी रश्मी आणि आदित्य ठाकरे भेट घेणार आहेत... रोशनी शिंदे यांच्यावर खासगी रुग्णालयातील आयसीयूमध्ये उपचार सुरू आहेत... तिथं जाऊन ठाकरे कुटुंबीय त्यांची विचारपूस करणार आहेत... ठाण्यातील घोडबंदर रोड परिसरातील कासारवडवली भागात रोशनी शिंदे यांचं कार्य़ालय आहे... तिथून काल संध्याकाळी घरी निघत असताना शिंदे गटाच्या १५ ते २० महिला कार्यकर्त्यांनी मारहाण केल्याचा आरोप आहे....वैद्यकीय अहवाल आल्यावर पुढील तपास सुरू करू, अशी प्रतिक्रिया पोलिसांनी दिलीये....
राजकारण
Aaditya Thackeray Speech ShivajiPark: भरसभेत फडणवीसांची मिमिक्री, कोस्टल रोडवरून हल्लाबोल
Prakash Mahajan On Sanjay Raut Thane : संजय राऊत यांच्यावर टीका करताना प्रकाश महाजन यांची जीभ घसरली
Rupali Thombare Pune:Ajit Pawar यांचा एकेरी उल्लेख करणाऱ्या Mahesh Landgeयांच्यावर ठोंबरे संतापल्या
Sanjay Raut Mumbai: फडणवीसांना आव्हान, 11 लाखांचं बक्षीस; ठाकरें बंधूंच्या सभेआधी संजय राऊत काय काय म्हणाले?
Raj Thackeray Nashik Speech : तपोवन ते फडणवीस, जनसंघ ते भाजप ; राज ठाकरेंचे नाशिकमधील घणाघाती भाषण
आणखी पाहा






















