Kishori Pednekar : महिलांच्या तक्रारी राज्यपालांकडे मांडणार; ठाकरेंच्या रणरागिणी राजभवनावर जाणार
Kishori Pednekar : महिलांच्या तक्रारी राज्यपालांकडे मांडणार; ठाकरेंच्या रणरागिणी राजभवनावर जाणार
कोणत्या अधिकाऱ्यातून बैठक बोलावली.. सुषमा अंधारे आणि किशोरी पेडणेकर यांचा सवाल
किशोरी पेडणेकर
त्या बैठक बोलावू शकत नाहीत..बोलावायची तर प्रत्येक पक्षातील लोकांना बोलवायचं होतं
सुषमा अंधारे
अडचणीत आणणारे प्रश्न विचारा नको आहे.. म्हणून प्रकार
पक्षाला निमंत्रण दिलं असतं तरी आम्ही गेलो नसतो
हे राज्यपालांचे अधिकार आहेत.. त्यांनी एसी रुममध्ये बसून
---------
नीलम गोऱ्हे कोणत्या अधिकारात आजची बैठक घेत आहेत? त्यांच्या सिलेक्टेड लोकांना नीलम गोऱ्हे यांनी बोलवला आहे - सुषमा अंधारे
निलम गोऱ्हे यांना या सगळ्यांमध्ये केंद्रस्थानी राहायचं आहे त्यासाठी त्यांनी ही बैठक बोलावली आहे, अनेक वर्षापासून आम्ही नीलम गोऱ्हे यांना पाहतो - किशोरी पेडणेकर
जी जी हा जी करणाऱ्या लोकांना नीलम गोऱ्हे यांनी आज बैठकीला बोलवलं आहे - सुषमा अंधारे
निमंत्रण जरी मिळाला असतं तरी आम्ही त्या बैठकीला गेलो नसतो, स्वतःला केंद्रबिंदू म्हणून आपल्याकडे बघायचं हे नीलम गोऱ्हे यांची जुनी स्टाईल आहे - सुषमा अंधारे
विधान परिषद उपसभापती म्हणून जर तुम्ही बैठक बोलत असाल तर सगळ्याच पक्षाच्या महिला नेत्यांना का बोलवलं नाही - सुषमा अंधारे
राज्य महिला आयोगाच्या कार्यपद्धतीवर बोलण्याचा आणि त्या संदर्भात विचार करण्याचा अधिकार राज्यपालांचा आहे नीलम गोऱ्हे यांचा नाही






















