एक्स्प्लोर
Jayant Patil On Ajit Pawar : पहाटेच्या शपथविधीबाबत केलेल्या वक्तव्याबद्दल जयंत पाटील यांचे घुमजाव
अजित पवार आणि देवेंद्र फडणवीसांच्या शपथविधीमागे शरद पवारांचाच हात होता, असं विधान करुन खळबळ उडवून देणाऱ्या राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी आज मात्र घुमजाव केलं आहे... काल एबीपी माझाला दिलेल्या मुलाखतीत जयंत पाटील यांनी, तो शपथविधी म्हणजे राष्ट्रपती राजवट उठवण्याची खेळी होती, असं विधान केलं होतं... पण आज सकाळी जयंत पाटील यांनी, हा शपथविधी जाणीवपूर्वक घडवून आणला नव्हता, असं म्हणत... आपल्याच विधानापासून फारकत घेतली...
राजकारण
Sharad Pawar NCP MP Meet PM Modi : मोदींच्या दरबारी कोणती 'तुतारी'? Special Report
ठाकरेंच्या फुटलेल्या 6 खासदारांच्या विलिनीकरणाला स्थगिती मिळणार?; आज सुप्रीम कोर्टात सुनावणी
Raj Thackeray Special Report : मुंबई-गोवा महामार्गावरुन राज ठाकरेंचे सरकारला खडेसवाल : ABP Majha
Devendra Fadnavis On Karjmafi : 6 लाख 22 हजार शेतकऱ्यांचं कर्ज माफ; देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
Sunil Tatkare on Prashant Kishor : प्रशांत किशोर आमच्या पक्षासाठी काम करतात हेच माहिती नाही
आणखी पाहा

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion


















