Jayant Patil On Narendra Modi : खरी राष्ट्रवादी कोणती मोदींना कळलं असेल, जयंत पाटलांचा टोला
Jayanat Patil On Narendra Modi : खरी राष्ट्रवादी कोणती मोदींना कळलं असेल, जयंत पाटलांचा टोला
हे देखील वाचा
मोठी बातमी! 'गुगल पे' बंद, गुगल कंपनीने घेतला मोठा निर्णय
मुंबई : सध्या तंत्रज्ञानाचे युग आहे. कधीकाळी बँकेशी संबंधित एखादे काम करण्यासाठी पूर्ण दिवस जायचा. आता मात्र तुम्ही पैशांचे व्यवहार मोबाईल किंवा इंटरनेट बँकिंगच्या माध्यमातून काही सेकंदांत पूर्ण करू शकता. यूपीआयच्या मदतीने ऑनलाईन पद्धतीने पैशांचे व्यवहार करणे आणखी सोपे झाले आहे. ऑनलाईन पेमेंट क्षेत्रात रोज नवनवे बदल होत असतात. सध्या ऑनलाईन पेमें प्लॅटफॉर्म गुगल पेने मोठे निर्णय घेतला आहे. सध्या गुगल पे हे अॅप एका देशात बंद करण्यात आले आहे.
अमेरिकेत गुगल पे अॅप बंद
मिळालेल्या माहितीनुसार अमेरिकेत 4 जून 2024 पासून गुगल पे हे अॅप बंद करण्यात आले आहे. हा निर्णय नेमका का घेण्यात आला? याबाबत नेमके आणि ठोस कारण समोर आलेले नाही. गुगल पे हे अॅप ऑनलाईन व्यवहारांसाठी सुरक्षित मानले जाते. भारताने वापराच्या बाबतीत हे अॅप दुसऱ्या क्रमांकावर आहे. असे असताना अमेरिकेत हे अॅप बंद करण्यामागचं कारण काय? असं विचारलं जातंय.